Month: January 2024

पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल; सल्लागार समिती सदस्य सुनिल खळदे यांच्याकडून रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन !

पनवेल दि.१७: देशातील अनेक राज्यांना एकमेकांशी जोडणारे पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल ठरले आहे. मध्य रेल्वेच्या स्वच्छ रेल्वे स्थानक स्पर्धेत अ दर्जां असलेल्या रेल्वे स्थानकाच्या यादीत पनवेलला २०२३ चा प्रथम…

पनवेलमध्ये ‘नमो चषक २०२४’ फ़ुटबाँल स्पर्धेचे आयोजन !

पनवेल दि.१५: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण…

‘नमो खारघर मॅरेथॉन २०२४’ ला उदंड प्रतिसाद; तब्बल १९ हजार ६०१ स्पर्धक धावले !

पुरुष खुला गटात मृणाल सरोदे तर महिला खुला गटात अर्चना जाधव यांनी पटकावला विजेतेपदाचा किताबपनवेल दि. १४: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने…

रविवारी खारघर धावणार; ‘नमो खारघर’ मॅरेथॉनची तयारी पूर्ण !

पनवेल दि.१३: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना करणारे घोषवाक्य घेऊन ‘नमो खारघर मॅरेथॉन २०२४’…

पनवेल महानगरपालिकेस ‘वॉटर प्लस’ मानांकन; कचरामुक्त शहरांमध्ये ३ स्टार दर्जा प्राप्त !

पनवेल,दि.९: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पनवेल महानगरपालिकेस केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले ‘वॉटर प्लस’ शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त…

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान !

पनवेल दि.०८: पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार उत्कर्ष समितीने मुंबई, ठाणे नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण, कर्जत, खालापूर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सन्मानित…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान !

पनवेल दि.७: सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार…

नोकरभरती प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या इसमाविरोधात पोलीसांत तक्रार !

पनवेलदि. ७: पनवेल महानगरपालिकेत होत असलेल्या नोकर भरतीच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे…

मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ !

पनवेल महानगरपालिका मालमत्ता हस्तांतरण प्रणाली राबविणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिकापनवेल,दि.5 : पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण

५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावापनवेल दि.४: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला अटल सेतू शिवडी- न्हावा शेवा सी लिंक या महत्वकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन…

You missed

error: Content is protected !!