Month: June 2023

रन फॉर एज्युकेशन रॅलीला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.२०: शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने जी-२० समिट च्या अंतर्गत रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. त्याला इंग्रजीमध्ये एफएलएन असे म्हटले जाते. याचा…

खारघरमध्ये जी -२० समिट ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’ !

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थितीपनवेल दि.१९: भारताच्या जी -२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ…

“हर घर सावरकर” संकल्पने अंतर्गत ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचे सादरीकरण !

पनवेल दि.१८: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “हर घर सावरकर” संकल्पने अंतर्गत पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने पनवेल शहरातील आद्यकांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘सागरा प्राण तळमळला’ या…

उरणच्या सिद्धार्थ म्हात्रेची ‘महाराष्ट्र प्रीमिअर लीग’मध्ये निवड; सिद्धार्थ कोल्हापूर टस्कर्स टीम मधून खेळणार !

उरण दि.१७ (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र प्रीमिअर लीग ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टी 20 स्पर्धा १५ जून पासून सुरू होत असून. या स्पर्धेत प्रसिद्ध हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा मुलगा सिद्धार्थ…

INTERNATIONAL YOGA DAY 2023; जागतिक योग दिनानिमित्त चलो प्रबळगड !

अलिबाग दि.१७:- २१ जून या “जागतिक योग दिनाच्या” निमित्ताने भारताबरोबरच अनेक देशांमध्ये ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने वसुधैव कुटुंबकम या पार्श्वभूमीवर आधारित “One…

भाजपाची संघटना बांधणीसाठी ‘टिफिन बैठक’; पनवेलमध्येही टिफिन बठकीचे आयोजन !

पनवेल दि.१६: देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या…

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले !

पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल…

मावळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही; जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्याची मागणी !

अलिबाग दि.15: राष्ट्रवादीकडे असलेला लोकसभेचा मावळ मतदारसंघ आम्हाला सोडावा, असा आग्रह रायगड जिल्हा काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे महेंद्र घरत हे उमेदवार असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या काल झालेल्या…

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव !

पणजी दि.15 (गोवा) काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी…

पनवेलमध्ये शांतता कमिटीची बैठक; सर्व धर्मीय, पक्षीयांना शांततेचे आवाहन !

पनवेल दि.१४ (संजय कदम) : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस यामुळे वारंवार राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. या घटनेचे पडसाद पनवेल शहरात उमटण्याच्या शक्यता लक्षात घेऊन पनवेल पोलिसांनी…

error: Content is protected !!