‘घरोघरी तिरंगा’ अभियानात शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग !
कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलाच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांची भव्य दिव्य प्रभात फेरीपनवेल,दि.10 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकविण्याच्या आवाहनाला पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील विविध…









