मुंबई दि.९: प्रसिध्द मराठी जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन याचं आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनं झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील निवास्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदिप पटवर्धन यांनी मराठी सिनेमांसह अनेक नाटके गाजवली आहेत.
‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. प्रदिप पटवर्धन यांची या नाटकातील भैय्याची भुमिका अजरामर आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!