Month: July 2021

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला सरसावल्या पूरग्रस्तांच्या मदतीला !

अलिबाग, दि.30: जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले.…

महिला मोर्चा तर्फे महाड मधील पूरग्रस्त महिलावर्गास केली गेली मदत !

पनवेल दि.२८: अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत…

दररोज ६ हजार महाडकर नागरिकांची केली जात आहे भोजन व्यवस्था !

पनवेल दि.२८: महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्यावतीने महाडकरांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. त्या अंतर्गत दररोज ६ हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे, व पिण्याच्या…

Mahad Updates : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून जखमी/मृत/बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती !

अलिबाग दि.२५: मौजे तळीये, ता.महाड, जिल्हा रायगड येथे दि.२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून जखमी/मृत/बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती जखमी व्यक्ती1) स्वप्नील धोंडीराम शिरावले-402) संगीता संजय कोंढाळकर-503) स्वाती संजय…

कोकणात हाहाकार; खेड-चिपळुण पाण्याखाली, नागरिकांचा बचावासाठी आक्रोश !

रत्नागिरी दि.22 (सुनील नलावडे) तळकोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने चिपळुण खेड संगमेश्वर राजपुरमध्ये महापुर आल्याने हाहाकार उडाला असुन कोकण ठप्प झाले आहे. महामार्ग व कोकण रेल्वे सुध्दा बंद पडली असुन संगमेश्वर…

तळ कोकणात पावसाचे थैमान; भुगर्भातील प्रवाहांनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भुस्कलनाचे प्रकार !

रत्नागिरी दि.२१ (सुनिल नलावडे) तळ कोकणात पावसाचे थैमान सलग सुरु असुन ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण केली आहे . मुसळधार पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांनमुळे रत्नागिरी राजापूर संगमेश्वर तालुक्यासह अनेक ठिकाणी भुस्कलनाचे…

राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत आर्या पाटील प्रथम !

पनवेल दि.21: शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्ट अँड हॉबीज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाईन चित्रकला स्पर्धेत आर्या सुधीर पाटील हिने इयत्ता तिसरी ते नववी गटात प्रथम क्रमांक पटकावला. सदर…

कृतज्ञतापूर्वक त्यागाचा सण ‘ईद अल-अज़हा’ !

तळेगाव दि.21 (अमीन खान) ‘बकरी ईद’ नावाने फक्त भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानात प्रचलित आहे. मात्र जगभरात *ईद अल-अज़हा* नावानेच उल्लेखला जातो. त्याचाखरा अर्थ ‘कुर्बानीचा सण’!कुर्बानी म्हणजे कोणा जीवाची नाही, तर…

रत्नागिरी जिल्हयात मुसळधार पाऊस; राजापुर,संगमेश्वर मध्ये पुरस्थीती एक जण वाहून गेला !

रत्नागिरी दि.12 (सुनील नलावडे) तळकोकणात काल दुपार पासुन धुवाधार पाऊस पडत असुन संगमेश्वर, माखजन, लांजा, राजापुर मध्ये पुरस्थीती निर्माण झाली आहे. गड नदीच्या पुरस्थीतीमुळे माखजन,संगमेश्वर बाजारपेठा पाण्याखाली जावून खाडी पट्टयातील…

You missed

error: Content is protected !!