घरापासून ते देशाच्या विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान – लोकनेते रामशेठ ठाकूर !
पनवेल दि.०८: प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे, त्यामुळे स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे…









