Category: व्हायरल

आदई डोंगरावर अडकलेल्या ९ जणांची सुटका

वर्षा सहलीसाठी धबधब्यावर गेले असता घडला प्रसंगखांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली सुटकापनवेल दि.20 (संजय कदम) पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या…

माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही – खासदार श्रीरंग बारणे !

पनवेल दि.१६: लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून…

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत !

पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल…

Mock drill: प्रार्थनालयामध्ये हल्लेखोर घुसतात तेव्हा…

पनवेल, दि.15 (संजय कदम) पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी…

१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त…..

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना अनेक राष्ट्रीय कार्यक्रमापैकी “रक्तदान चळवळ” समाजात रुजविण्यात महाराष्ट्र शासन , केंद्रशासन, विविध सामाजिक संस्था इ. माध्यमातून यशस्वी होत आहे. जागतिक आरोग्य संघटना , रेड…

कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला; आजवरच्या विकास कामात करोडो रुपयांचा चुराडा !

माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या टुमदार पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील…

शून्य सावलीचे रहस्य ! मुंबईकरांची सावली १५ मे रोजी तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली, भिवंडीकरांची सावली १६ मे रोजी साथ सोडणार !

ठाणे दि.१४: आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर…

“लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो” – डॉ. किरण तुळसे

मावळ दि.१४: पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान…

‘जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल दि.6 (हरेश साठे) डिसेंबर अखेरीस विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल अशी…

ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला !

ठाणे, ता. ६: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133