कार्यकारिणी बैठकीत विरोधीपक्षावर आमदार संजय केळकर यांचा घणाघात !
पनवेल दि.६: भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे लगेच पसरते त्याप्रमाणे…