विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन !
पनवेल दि.१० : दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले…









