Category: लाईफस्टाईल

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार !

उलवे, ता. १६ (कृष्णा पाटील) : “विद्यार्थिनी शिकल्याच पाहिजेत, यासाठी मी १९९५ पासून सक्रियपणे काम करतोय. शिक्षणाला माझे नेहमीच प्राधान्य आहे. मुली चांगल्याप्रकारे शिकाव्यात यासाठीच गव्हाण-कोपरच्या विद्यालयात त्या काळी दहावी…

जागृती फाऊंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

पनवेल दि.१५: जागृती फाऊंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन कॉप्लेक्स च्या समोरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी जागृती…

ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी राजू मुंबईकर यांची निवड !

उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे) २८ वी कॅप्टन S. J. Ezekiel (NR) कॉम्पिटिशन दिनांक ६ जून ते ९ जून २०२५ दरम्यान महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे संपन्न झाली, ह्या…

“योग विथ आमदार प्रशांत ठाकूर”; प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनाचे खास आयोजन !

पनवेल दि.१४: भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने यंदाही जागतिक योग दिनाचे औचित्य साधून “योग विथ आमदार प्रशांत ठाकूर” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक…

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार; जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत !

मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले…

मैथिली पाटील कुटुंबीयांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन !

उलवे, ता. १३ (कृष्णा पाटील): अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या दु:खद निधनाने न्हावा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.१२ (हरेश साठे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. त्यामुळे देशाने ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से…

महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्षपदी ॲड. नागेश हिरवे !

पनवेल दि.१२: महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नवीन पनवेल येथील ॲडव्होकेट तथा पब्लिक नोटरी वकील नागेश अरविंद हिरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र अँड गोवा नोटरी…

माथेरानची ई रिक्षा झाली एक वर्षांची; वर्षभरात २ लाख प्रवाशांनी घेतला लाभ !

माथेरान दि.११ (मुकुंद रांजणे) : एक तपाहुन अधिक काळ कडवट संघर्ष झेलत आणि खडतर आव्हाने पेलून अशक्य ते शक्य करण्याची खरी धमक आणि जिद्दीने यशाचे शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा…

कळंबोलीत फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई !

कळंबोली दि.१० : कळंबोली वसाहतीमध्ये जणू काही हातगाड्यांचे पेवच फुटल्यासारखे दिसत आहे. सर्वत्र रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवरती अनेकांनी आपले बस्तान मांडले आहे. अखेर त्रस्त झालेल्या नागरिकांनी कळंबोलीचे प्रभाग अधिकारी मनोज चव्हाण…

error: Content is protected !!