‘Panvel Cultural Centre’ 36th Anniversary: सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल; तन्मयचं पेटीवादन, हृषिकेश जोशी यांच्याशी गप्पा !
पनवेल दि.१४: नव्या मुंबईवर आपला सांस्कृतिक ठसा उमटविणारी, पनवेलचा सांस्कृतिक मानदंड मानली जाणारी व पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली ‘पनवेल कल्चरल सेंटर’ ही संस्था 36 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करीत असून…










