माथेरानची ई रिक्षा झाली एक वर्षांची; वर्षभरात २ लाख प्रवाशांनी घेतला लाभ !
माथेरान दि.११ (मुकुंद रांजणे) : एक तपाहुन अधिक काळ कडवट संघर्ष झेलत आणि खडतर आव्हाने पेलून अशक्य ते शक्य करण्याची खरी धमक आणि जिद्दीने यशाचे शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा…









