स्टील चेंबर संचालक मंडळाला सहाय्यक निबंधकांचा दणका !
कळंबोली दि.२९: कळंबोली लोह पोलाद बाजार समितीच्या आवारातील स्टील चेंबर बिझनेस अँन्ड ऑफिस प्रिमायसेस सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पाच वर्षासाठी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.…










