पालकांनो सावधान: पनवेल महापालिका हद्दीत सात शाळा अनधिकृत; महापालिकेने जाहीर केली यादी
महापालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनपनवेल,दि.29: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व संबंधित पालकांना महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रशासक मंगेश चितळे…









