Month: March 2025

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ; १ एप्रिलपासून नवे दर लागू !

अलिबाग दि.२८: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ दि. १ एप्रिल २०२५ पासून लागू…

पालकांनो सावधान: पनवेल महापालिका हद्दीत सात शाळा अनधिकृत; महापालिकेने जाहीर केली यादी

महापालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनपनवेल,दि.29: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व संबंधित पालकांना महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रशासक मंगेश चितळे…

“तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा”

दिघोडे – उरण दि. २७: आपापली सर्व कामे बाजूला ठेवून महात्मा गांधी विद्यालय दिघोडे ता. उरण या विद्यालया च्या सन १९९३ – ९४ च्या १० वी बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी…

Express Freight Railway Consortium Project: कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपुर्ण टप्पा पार

मालवाहतुकीत सुधारणा होऊन लॉजिस्टिक्सच्या खर्चात होणार बचतपनवेल दि.२६: एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपुर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे…

कळंबोलीतल्या भिंती करतायत समाज प्रबोधनाचे कार्य !

कळंबोली दि.२५ (दीपक घोसाळकर) : भिंतींना कान असतात ही म्हणून सर्वश्रुत आहे. पण भिंती आता बोलूही लागतात अन समाजप्रबोधनाचे कामही करू लागतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कळंबोली वसाहती…

Panvel City Police: पोलिसांची जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम !

पनवेल दि.25 : आगामी काळातील गुढीपाडवा, रमजान ईद, तसेच श्रीराम नवमी या सणांच्या तसेच नागपूर येथे घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने पनवेल शहरातील कर्नाळा भाजी मार्केट या ठिकाणी दंगा काबू योजनेची…

‘केम्सपॅक केमिकल्स मधील कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या’ – जागृती फाऊंडेशन चि मागणी !

पनवेल दि.२५: तळोजा एमआयडीसी येथील केम्सपॅक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या गेट समोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. थकीत वेतन मिळावे आणि नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी स्थानिक कंत्राटी कामगारांनी…

पनवेलसह राज्यातील गृहनिर्माण संस्था इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार- प्रविण दरेकर !

पनवेल दि.२३: राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयंपुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे, आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार…

Rotary Club of Panvel Central: पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून शहर पोलीस ठाण्यास वॉटर कुलर

पनवेल, दि.23 : पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे वॉटर कुलर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने देण्यात आला आहे.पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येणार्‍या…

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव अद्याप का नाही, हुतात्मा भवन कागदावरच

खासदार-आमदार करतात काय? महेंद्रशेठ घरत यांचा थेट सवालउलवे नोड, ता. २२ : पागोटे हे हुतात्म्यांचे गाव आहे, १९८४ च्या आंदोलनात तीन हुतात्मे पागोटे गावाचे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि दिबांच्या…

error: Content is protected !!