Matheran Ropway : माथेरानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील !
माथेरान दि.३ (मुकुंद रांजणे) : नेरळ माथेरान एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी ही स्थानिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती त्यातच रोपवेचा प्रस्तावित प्रकल्पाला राज्य शासनाकडून नुकताच हिरवा कंदील मिळाल्यामुळे…


