Month: March 2025

विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित झाले पाहिजे – डॉ. भूषण केळकर !

पनवेल दि.९: सध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित होऊन स्वतः ते आत्मसात केले पाहिजे, असे मत चाणक्य मंडल परिवाराचे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे…

जिल्ह्यात तापमानात वाढ; उष्णतेपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना जारी

अलिबाग दि.8: प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडून रायगड जिल्ह्यात ६ मार्च ते १० मार्च २०२५ दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता, राज्य आपत्ती…

International Women’s Day: महिलांची रंगांची न्यारी दुनिया

पनवेल दि.8 (जयंत टिळक) : स्पर्श, गंध, रंग, रुप, चव या ५ मानवी संवेदनांमधली रंग ही एक महत्त्वाची संवेदना आहे. मानवी जीवनात रंगांचे स्थान अनन्यसाधारण आहे. निसर्गात रंगच नसते तर…

पनवेलच्या पाणी टंचाईवर लक्षवेधी; आमदार विक्रांत पाटील यांनी वेधले शासनाचे लक्ष !

मुंबई दि.५: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल शहरातील भीषण पाणीटंचाईचा मुद्दा लक्षवेधी च्या माध्यमातून उपस्थित केला. पनवेल हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढणारे शहर असून, येथे मोठ्या…

जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्टया जाहीर !

रायगड दि.0५: रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.त्यानुसार सन-2025 या वर्षाकरिता गुरुवार, दि.13 मार्च 2025 रोजी…

सुधारित शुल्कातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

पनवेल दि.५: नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून भूखंडाच्या वाढीव मूल्यांच्या कमाल ५० टक्के सुधार शुल्क (बेटरमेंट चार्जेस) आकारले जाणार होते. परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार…

नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात !

पनवेल दि.४: ठाणे व रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या…

काँग्रेसचे महापालिकेविरोधात धरणे आंदोलन !

पनवेल, दि.4 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून अनेक समस्या नागरिकांमध्ये भेडसावत आहेत. या समस्यांविरोधात आज काँग्रेस पक्षाने पनवेल महानगरपालिका कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस…

महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटी मालमत्ता कर जमा; चार दिवसात तब्बल 5 कोटी 56 लाखाचा भरणा

पनवेल,दि. 8 : यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल 2024 महिन्यापासून ते आज दिनांक 04 मार्च पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान !

मुंबई, दि. ३ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.आमदार…

You missed

error: Content is protected !!