माथेरान आजपासून बेमुदत बंद; प्रशासनाच्या विरोधात पर्यटन बचाव संघर्ष समिती आक्रमक; हॉटेल इंडस्ट्री सह ई रिक्षा संघटनेचा जाहीर पाठिंबा
माथेरान दि.१८ (मुकुंद रांजणे) दस्तुरी नाक्यावरील येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी पासून ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे.ही फसवणूकीची…










