पनवेल दि.25 : आगामी काळातील गुढीपाडवा, रमजान ईद, तसेच श्रीराम नवमी या सणांच्या तसेच नागपूर येथे घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने पनवेल शहरातील कर्नाळा भाजी मार्केट या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत पो नी गुन्हे सह 02 सपोनी, 02 पोउपनिरी आणि 30 पोलीस अंमलदार, बीट मार्शल क्रमांक 1, 2, 3, 4 व 5 वरील अंमलदार, पनवेल मोबाईल 2 वरील अंमलदार यांच्या सह नवी मुंबई महानगरपालिका पनवेल अग्निशामक विभागाची फायरबंबसह 1 अधिकारी आणि 7 कर्मचारी उपस्थित होते.

🛑’केम्सपॅक केमिकल्स मधील कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या’ – जागृती फाऊंडेशन चि मागणी !
🛑कळंबोलीतल्या भिंती करतायत समाज प्रबोधनाचे कार्य !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!