‘केम्सपॅक केमिकल्स मधील कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या’ – जागृती फाऊंडेशन चि मागणी !

पनवेल दि.२५: तळोजा एमआयडीसी येथील केम्सपॅक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या गेट समोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. थकीत वेतन मिळावे आणि नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी स्थानिक कंत्राटी कामगारांनी केली आहे. या बाबत 104 कंत्राटी कामगारांनी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांची भेट घेतली, कामगारांचे म्हणणे ऐकुन घेत स्थानिक कामगारांवर अन्याय होऊ नये … Continue reading ‘केम्सपॅक केमिकल्स मधील कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या’ – जागृती फाऊंडेशन चि मागणी !