कळंबोलीतल्या भिंती करतायत समाज प्रबोधनाचे कार्य !

कळंबोली दि.२५ (दीपक घोसाळकर) : भिंतींना कान असतात ही म्हणून सर्वश्रुत आहे. पण भिंती आता बोलूही लागतात अन समाजप्रबोधनाचे कामही करू लागतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कळंबोली वसाहती मधील फुटपाथला लागून असलेल्या भिंतीवर आकर्षक, समाज प्रबोधन करणाऱ्या रंगीबेरंगी शब्दांची भुरळ कळंबोली वासियांना पडली आहे. समाज व्यवस्थेबाबत जळजळीत अन शिकाऊ अंजन घालणाऱ्या या भिंती … Continue reading कळंबोलीतल्या भिंती करतायत समाज प्रबोधनाचे कार्य !