आदिवासीयांच्या घरावरील कारवाईला आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोध; दिला आत्मदहनाचा ईशारा !
पनवेल दि.८: आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन अशा शब्दात आक्रमक भूमिका घेत…








