नवीमुंबई दि.७: सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर हाती घेण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवार, दि. 09 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते गुरुवार, दि. 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपर्यंत या 24 तासांच्या कालावधीत द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर आणि तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच त्यानंतर पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
प्रभावित परिसरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन, पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी व सदर कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

🛑Panvel Heat wave: उष्णतेची लाट; पनवेलचा पारा थेट ४१ अंशापार !
🛑Matheran ready for tourists: पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!