Panvel Heat wave: उष्णतेची लाट; पनवेलचा पारा थेट ४१ अंशापार !

कळंबोली दि.७ (दीपक घोसाळकर): रणरणत्या उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच जात असून कळंबोलीसह पनवेलचा सोमवारचा पारा हा अधिकच होता. ४१ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद सोमवारी झाली आहे. तळपता सूर्य हा आग ओकत असल्याने उन्हाचा तडाका हा नागरिकांना तीव्र प्रमाणात जाणवत आहे. अधिकच्या तापमानातून वाचण्यासाठी नागरिकांनी विविध आरोग्यविषयक उपायोजना घेऊन आपल्या आरोग्याची काळज घेण्याचे … Continue reading Panvel Heat wave: उष्णतेची लाट; पनवेलचा पारा थेट ४१ अंशापार !