नवीन पनवेलमध्ये 18 तास वीजपुरवठा खंडित; गॅस कंपनीच्या खोदकामाचा नागरिकांना फटका !
पनवेल दि. 19: नवीन पनवेलमधील सेक्टर 16 मध्ये पिल्लई कॉलेजजवळ महानगर गॅस कंपनीच्या सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणच्या भूमिगत केबलवर मार लागला आणि परिणामी संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा तब्बल 18 तासांसाठी खंडित…










