Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत!

मुंबई दि.२१: माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात purple ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्रमांक.MH14GU3405 अपघात होऊन उलटली. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी…

जन्मशताब्दीनिमित्त मोहम्मद रफी यांना १०० गायकांचे अभिवादन !

पनवेल, दि.21: महान पार्श्‍वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त, रफीसाहेबांच्या तीन दशकांच्या सुरेल कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ आणि पनवेल कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या…

माथेरानच्या मातीचे परीक्षण करण्याची गरज; स्थानिकांची मागणी !

माथेरान दि.20: (मुकुंद रांजाणे) मागील काही वर्षांपासून माथेरान मध्ये हृदयरोग, अस्थमा, कॅन्सर, अर्धांगवायू अशा आजारांचा सामना करत आजही अनेकांना या व्याधींवर औषधोपचार घेण्यासाठी आर्थिक बाबतीत संघर्ष करावा लागत आहे. प्रदूषण…

सीकेटी महाविद्यालयास नॅकचे A++ मानांकन; राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ दुसऱ्या क्रमांकावर !

पनवेल दि.17: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने 2 आणि 3 डिसेंबर 2024…

महेंद्र घरत यांच्या प्रयत्नातून मोरावे गावासाठी खेळासाठी मैदान !

पनवेल दि.17: सिडको ने सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत. याकरता कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अथक…

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश !

पनवेल दि.१४: महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील २० वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर…

इस्कॉन च्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी मुंबईमध्ये रंगणार भक्ती आणि शुभाशीर्वाद यांचा अलौकिक सोहळापनवेल दि.१४: नवी मुंबई मधील खारघर येथे इस्कॉनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री श्री राधा मनमोहनजी मंदिराचे उ‌द्घाटन अध्यात्मिक वातावरणामध्ये संपन्न…

14 डिसेंबर पासून नवी मुंबई वाशीत “महालक्ष्मी सरस – 2024” चे आयोजन !

नवी मुंबई, दि.13: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. १४ ते २५ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी…

तळोजा मधील हॉटेल व्यवसायिकाकडून अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा !

पनवेल दि.१३: तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर…

प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे !

पनवेल दि.१३: पृथ्वीवरील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवडीची अत्यंत गरज आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत…

You missed

error: Content is protected !!