No toll for e-vehicles : समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी
मुंबई दि.२४: महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन निती २०२५ ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक…










