शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न !
पनवेल दि.२: (हरेश साठे) उलवे पुष्पक नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून, या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर…










