पनवेल दि.२१: कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल कबड्डी महिला संघातून खेळणारी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२१-२२ विजेती तेजा महादेव सपकाळ हिची दि. १९/०५/२०२५ ते २४/०५/२०२५ रोजी केंद्रशासीत प्रदेश दीव येथे होणाऱ्या ७ वी वरिष्ठ महिला गट १ ल्या ‘खेलो इंडिया बीच गेम्स २०२५’ कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली तेजा सपकाळ प्रशिक्षण घेत आहे.
![]()
