पनवेल दि.२१: कुडाळदेशकर आद्यगौडब्राम्हण पनवेल आणि ओरायन मॉल पनवेल यांच्या संयुक्तविद्यमाने सामाजिक उपक्रमाअंतर्गत, नेहरु सायन्स सेंटर, मुंबई यांच्या सहयोगाने ओरायन मॉल पनवेल येथे विद्यार्थी साठी “ऐक अद्भुत प्रयोगशाळा” हे सायन्स प्रदर्शन आयोजित केले होते.खरंतर हे प्रदर्शन व त्यातील मुलांसाठीचे वर्कशॉप याचे शुल्क रुपए ३०० येवढे होते. परन्तु तळागाळातील शाळेतील विद्यार्थीना ही प्रदर्शन बधता यावी या … Continue reading “एक अद्भुत प्रयोगशाळा” अनाथ आश्रम आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला विज्ञान प्रर्दशनाचा आनंद !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed