अभिनव युवक मित्र मंडळातर्फे श्री दत्त मंदिरात त्रिपुरा पौर्णिमा उत्सव साजरा
पनवेल, दि.१३ पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गांनी त्रिपुरा…










