Month: May 2025

पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर !

गणेश कुष्ठरोग वसाहतीमधील नागरिकांनी घेतला लाभआर. झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटलचे विशेष सहकार्यपनवेल दि.२१: पनवेल तालुका प्रेस क्लब आणि आर. झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटल तर्फे नुकतेच पनवेल मधील गणेश कुष्ठरोग वसाहतीमध्ये…

नैना प्रभावित क्षेत्रातील घरांची खरेदी विक्री नोंदणी सुरु करणे बाबत बैठक; आमदार विक्रांत पाटील यांची (IGR) अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा !

पनवेल दि.२१: आमदार विक्रांत पाटील यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (IGR) यांची भेट घेऊन विशेष बैठकीचे आयोजन केले. नैना प्रभावित क्षेत्रातील नागरिक, भूमिपुत्र शेतकरी, ग्रामस्थ आणि बांधकाम…

Khelo India Beach Games: कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाळा स्पोर्ट्स च्या तेजा सपकाळ हिची निवड !

पनवेल दि.२१: कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल कबड्डी महिला संघातून खेळणारी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२१-२२ विजेती तेजा महादेव सपकाळ हिची दि. १९/०५/२०२५ ते २४/०५/२०२५ रोजी केंद्रशासीत प्रदेश दीव येथे होणाऱ्या ७…

“एक अद्भुत प्रयोगशाळा” अनाथ आश्रम आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला विज्ञान प्रर्दशनाचा आनंद !

पनवेल दि.२१: कुडाळदेशकर आद्यगौडब्राम्हण पनवेल आणि ओरायन मॉल पनवेल यांच्या संयुक्तविद्यमाने सामाजिक उपक्रमाअंतर्गत, नेहरु सायन्स सेंटर, मुंबई यांच्या सहयोगाने ओरायन मॉल पनवेल येथे विद्यार्थी साठी “ऐक अद्भुत प्रयोगशाळा” हे सायन्स…

कोपरच्या पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाई केल्यास जन आंदोलनाचा ईशारा

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार- लोकनेते रामशेठ ठाकूरपनवेल दि.१९: सिडकोने कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाईची टांगती तलवार आणली आहे. मात्र ही केवळ कोपर ग्रामस्थांच्या स्मशानभूमीची समस्या राहिली…

‘अभंग रिपोस्ट’ च्या माध्यमातून विठुरायाचा गजर !

पनवेल दि.१९: महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवाशक्तीचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग रिपोस्ट’ या कला आणि सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचा हजारो पनवेलकरांनी मोठ्या प्रमाणात आनंद…

‘ऑपरेशन सिंदूर’च्या गौरवार्थ पनवेलमध्ये ‘तिरंगा यात्रा’ !

पनवेल दि.१८: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ‘ऑपरेशन सिंदूर’…

GAIL India Mock Drill: गेल इंडियामध्ये मॉकड्रिल !

पनवेल दि. १८ (संजय कदम) : काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी पाकिस्तान अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबार व युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बोरले येथील गेल इंडिया…

मातीशी नाळ जोडलेला एक दूरदृष्टी नेता: परेश ठाकूर यांची प्रेरणादायी वाटचाल

पनवेलच्या राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्ष्यात सतत नवनवीन उपक्रम, बांधिलकी आणि लोकाभिमुख नेतृत्वाने आपली एक वेगळी छाप उमठवणारे नाव म्हणजे परेश रामशेठ ठाकूर. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांचे मोठे बंधू…

Operation Sindoor: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात निवड !

कल्याण दि.17 मे : पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी, जेडीयू, डीएमकेच्या ज्येष्ठ…

You missed

error: Content is protected !!