केंद्र सरकार कामगार चळवळ नेस्तनाबूत करू पाहतेय – कामगार नेते महेंद्रशेठ घरत !
आयटीएफच्या कार्यशाळेचे महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत मुंबईत उदघाटनउलवे, ता.17 (कृष्णा पाटील) : सध्याचे केंद्र सरकार कामगार संघटनां नेस्तनाबूत करू पाहतेय, ब्रिटिश राजनिती अवलंबली जात आहे, तरीही कामगारांसाठी आम्ही लढणारच, नाहीतर…










