पनवेल तालुका पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनद्वारे कारवाई !
पनवेल, दि.11(संजय कदम) : पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्यांना चांगलाच दणका दिला आहे.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस…









