Month: February 2023

जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या श्री समर्थ पुरूष बचतगटाचे पंतप्रधानांकडून कौतुक !

अलिबाग,दि.16: जिल्ह्यातील कातकरी समाजातील श्री समर्थ पुरूष बचतगट, श्रीगाण या बचतगटाने मेजर ध्यानचंद स्टेडीयम, दिल्ली येथे आयोजित आदि महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्टॉलला भेट दिली…

‘सीकेटी’ महाविद्यालयामध्ये रंगला अंतरंग !

चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे “अंतरंग २०२२-२०२३” च्या अंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अंतर महाविद्यालयीन क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरीत्त्या संपन्नपनवेल दि.१६: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक…

आदईकरांचे नैना विरोधात उत्स्फूर्त बंद आंदोलन!

पनवेल दि.१३: सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात आज आदई ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या आदई गाव बंद आंदोलनाला नागरिक, व्यापारी, रिक्षाचालकांसह टेम्पोचालकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद…

पनवेलमध्ये हजारो धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

पनवेल दि.१३: भारतात ‘राष्ट्र’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, असा चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही याचा पुरस्कार केला. आजही तोच इतिहास आपणाला शिकवला जात आहे.…

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार !

पनवेल दि.10: कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात…

महापालिकेच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजन !

जागरूक पालक, सदृढ बालक अभियानास उद्यापासून सुरूवातपनवेल,दि.8: प्रत्येक विद्यार्थी सुदृढ, निरोगी राहावा, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात’जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियान उद्या ९ फेब्रुवारीपासून महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. तसेच नागरीकांचे आरोग्य…

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

मुंबई दि.8: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या…

जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे १४ तारखेपासून आमरण उपोषण !

पनवेल दि.७: रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतिक्षा यादीवर असणारे सुरक्षा रक्षक मागील २ ते 3 वर्षापासून नोकरीपासून वंचीत आहेत. याकरीता मंडळात नोंदीत असलेल्या आस्थापनात सुरक्षा रक्षकांना वितरीत करणेबाबत नंदाताई…

दिलीप भोईर भाजपात दाखल !

पनवेल दि.७: रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदारसंघातील दमदार नेते दिलीप भोईर उर्फ छोटम व त्यांच्या निवडक सहकार्‍यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक…

म्हात्रेंच्या विजयाचा पनवेलमध्ये जल्लोष !

पनवेल दि.०२: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून येत शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव…

You missed

error: Content is protected !!