Month: June 2021

योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनची सूर्यनमस्कार स्पर्धा !

पनवेल दि.9: जागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘शास्त्रशुद्ध-लयबद्ध सूर्यनमस्कार स्पर्धा २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे.आठ गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास ५५५५ रुपये, द्वितीय क्रमांकास ३३३३…

एसटी आगार तसेच रेल्वे स्थानकांवर संशयित प्रवाश्यांची आर.टी.पी.सी.आर. आणि रॅट चाचणी !

पनवेल दि.9: पनवेल शहराचा पॉझीटिव्हीटी दर कमी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बाहेर गावावरुन प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांची व संशयित व्यक्तींची आरटी पीसीआर आणि रॅट चाचणी करणे बंधन कारक आहे असे…

‘दिबां’च्या नावावर कृती समिती ठाम !

पनवेल दि.9: नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या विषयावर मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ८) रात्री बैठक झाली. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सर्वपक्षीय कृती…

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा !

सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशमुंबई दि. ७: मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला…

कोशिश फाऊंडेशनचे ‘चला करूया वृक्षारोपण’ !

पनवेल दि.5: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा…

मराठा आरक्षण: महाविकास विकास आघाडीचा निष्काळजीपणा – प्रविण दरेकर !

पनवेल दि.5: फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणा आणि वराती मागून घोडे चालविण्याच्या निष्क्रिय कारभारामुळे टिकवता आले, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर…

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन !

पनवेल दि.४: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी उभारण्यात येत असलेल्या लढ्याला रायगड पासून मुंबई पर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहरात, गावांमध्ये विभागनिहाय…

माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशिर्वाद !

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने अधिक जोमाने काम करू – आकाश चौधरी !पनवेल दि.२: शिवसेनेतून भाजपात प्रवेश करून सेनेला जोरदार धक्का देणाऱ्या माथेरानच्या टीमने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त…

जनतेचा आधारवड !

वाढदिवस म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा दिवस… कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी, हितचिंतक यांनी एकत्र जमून हर्षोल्हासात साजरा करण्याचा एक भावबंध कार्यक्रम. वैश्विक महामारी कोरोनामुळे मात्र या परंपरेला छेद गेला आहे, परंतु एरवी जन्मदिन…

रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार; ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा !

मुंबई, दि. १ : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे…

error: Content is protected !!