Month: June 2021

सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका करणार परत, आयुक्तांच्या ग्वाहीमुळे नागरिकांना मिळणार दिलासा !

पनवेल दि.17: सिडको हद्दीतील नागरिकांकडून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करावी त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकुर…

पनवेलमध्ये आढळला दुर्मिळ ‘फॅन थ्रोटेड’ सरडा !

पनवेल दि.17: पनवेलच्या डोंगररांगात फँन थ्रोटेड लिझार्ड असे नाव असलेला सरड्याच्या मादी पहावयास मिळाली आहे. सर्पमित्र म्हणून प्रसिध्द असलेले शार्दुल वारंगे काही दिवसांपुर्वी करंजाडे जवळील डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेले होते. निसर्ग…

कर्नाळा बँक घोटाळा : विवेक पाटील यांना पाठीशी घालणारे, या गैरव्यवहारांमध्ये भागीदार – आमदार प्रशांत ठाकूर यांचा आरोप !

पनवेल दि.१६: कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ ६५ खात्यांपुरता मर्यादीत नसून त्याचे पालेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेते सुध्दा भागिदार आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ट्राफने…

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक !

पनवेल दि.15: कर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील…

कोरोना रुग्णांसाठी ही कल्पेश ठरतोय “देवदूत” !

“साई सहारा प्रतिष्ठान पेण” च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून दोन महिन्यात 200 रुग्णांना दिली विनामूल्य सेवापेण-दि.14 (देवा पेरवी) मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांना मागील सोळा वर्षांपासून विनामूल्य सेवा देणारा पेण येथील कल्पेश ठाकूर आता…

उत्कर्ष मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम; स्वखर्चाने केले ३५० नागरिकांचे लसीकरण !

पत्रकारांसह त्यांच्या कुटूंबीयांनीही घेतला लाभपनवेल दि. १४: पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष ऍड.मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून ३५० नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण नवीन पनवेल येथील…

रानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता !

रायगड भूषण राजू मुंबईकर यांचा रस्त्यासाठी पुढाकारउरण दि 14 (विठ्ठल ममताबादे) दूर- दुर्गम डोंगर दऱ्यात राहणारा माझा आदिवासी बांधव हा नेहमीच समाजापासून वंचित आणि उपेक्षितच राहिला आहे. त्यांना त्यांच्या सोयीसुविधांचा…

“सारथी ४.०” आता शिकाऊ वाहनचालक परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही !

मुंबई दि.14: शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल…

दिबासाहेबांसाठी उभी राहिली मानवतेची साखळी !

पनवेल दि.१०: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे आणि त्यासाठी सरकारचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे याकरिता रायगड ते मुंबई अशी भव्य मानवी साखळी आंदोलन…

Rain Lockdown: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व दुकाने २ दिवस बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश !

अलिबाग,दि.10 : भारतीय हवामान विभागाने दि.9 ते 12 जून या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत अतिपर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात जीवित व आर्थिक हानी होऊ नये, या दृष्टीने जिल्हा…

error: Content is protected !!