Month: February 2021

तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडणुक !

पनवेल दि.१०: जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवडणूक आज झाली असून यामध्येही भाजपच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले.मागील महिन्यात विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक…

पनवेलमध्ये रंगली शिवगान स्पर्धा !

प्राथमिक फेरीत वैयक्तिक गटात 63 स्पर्धक, तर सांघिक गटात नऊ स्पर्धक संघानी घेतला सहभागपनवेल दि.९: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले…

महसूल यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या “कोविशिल्ड” लसीकरण मोहिमेस प्रारंभ !

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली कोविशिल्ड लसअलिबाग, दि.9 : जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, जिल्हा खनिकर्म अधिकारी मेश्राम यांनी येथील…

“टाळा ठोको व हल्लाबोल” सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी !

पनवेल दि.५: राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार…

पर्यटनाला चालना देण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन !

मुंबई, दि. 4 : पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने…

१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा !

मुंबई, दि. 3 : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.15 फेब्रुवारी, 2021 पासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय…

गीतांजली ग्राहक संघातर्फे सामाजिक संस्थांसाठी मोलाची मदत !

पनवेल दि.3: सामाजिक बांधिलकी जपत नि:स्वार्थ भावनेतून केलेली मदत सामाजिक संस्थांसाठी मोलाची असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी पनवेल येथे केले. पनवेलच्या गीतांजली…

पालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांचे ठिय्या आंदोलन !

पनवेल महानगरपालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करा – सत्ताधाऱ्यांची मागणी आणि तीव्र आंदोलनाचा ईशाराहीपनवेल दि.२: कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत त्यांचे निलंबन करण्याची जोरदार मागणी आज आयुक्तांकडे…

अखेर ‘नातं’ जिंकलं !

पनवेल दि.01: राज्यस्तरीय सातव्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका ” नातं ” ने बाजी मारत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पटकाविला. अखिल भारतीय मराठी नाट्य…

error: Content is protected !!