‘राज्यस्तरीय शिवगान २०२१’ स्पर्धेत रायगड जिल्हा अव्वल !
पनवेल दि.२०: महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय शिवगान २०२१’ स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याने सांघिक स्पर्धेत ‘विजेतेपद किताब’ पटकाविले. तसेच प्राथमिक फेरीच्या उत्कृष्ट नियोजनाचा…









