Month: July 2020

Coronavirus update (16 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 402 नव्या रुग्णांची नोंद; 5 हजार 472 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 539 !

अलिबाग, दि.16 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार 472 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 402 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

रायगड जिल्ह्यातील 27 हजार 128 विद्यार्थ्यांनी पार केला बारावीचा टप्पा !

अलिबाग दि.16: कोरोनामुळे रखडलेला बारावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात राज्यात कोकणने तर मुंबई विभागातून रायगडने पहिला क्रमांक पटकावला आहे. रायगडचा निकाल 91.28 टक्के लागला आहे.…

कोकण विभागाने बारावी परीक्षेत मिळविले अव्वल स्थान !

रत्नागिरी दि.१६ (सुनिल नलावडे) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा जोरदार कामगिरी करून सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान पटकावले. यावर्षी…

Coronavirus update (15 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 463 नव्या रुग्णांची नोंद; 5 हजार 206 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 422 !

अलिबाग, दि.15 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार 206 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 463 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

सततच्या लॉकडाउनमुळे जनता हैराण; व्हॉट्स ऍप, फेसबुक आदि सोशल मिडियावर खदखद व्यक्त !

उरण दि.15 (विट्ठल ममताबादे) करोना या जीवघेन्या व महाभयंकर साथीच्या रोगाने जसे भारतात प्रवेश केला तसे त्वरित 22 मार्च 2020 पासून संबंध देशात लॉक डाउन व संचार बंदी लागू करण्यात…

Coronavirus update (14 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 290 नव्या रुग्णांची नोंद; 4 हजार 956 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 217 !

अलिबाग, दि.14 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 956 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 290 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

कला क्षेत्रतील जाणकार, फोटोग्राफी क्षेत्रातील नामांकित छायाचित्रकार संजीव साळवी यांचे निधन !

रत्नागिरी दि.१४ (सुनिल नलावडे) रत्नागिरीतील नामांकीत हरहुन्नारी कलाकार असलेले मॉडेलींग व व्यावसायिक छायाचित्रकार संजीव साळवी कोरोना संसर्गावर उपचार सुरू असताना ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू…

पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून द्या;

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी ! पनवेल दि.13: पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १०००…

Coronavirus update (12 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 432 नव्या रुग्णांची नोंद; 4 हजार 291 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 260 !

अलिबाग, दि.12 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 291 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 432 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

रोहा येथील कृषी महाविद्यालयात काेविड सेंटर उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांनी केली पाहणी !

अलिबाग, दि.12 :- पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज रोहा तालुक्यातील कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय, किल्ला येथे नव्याने कोविड सेंटर उभे करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक सोयीसुविधांची गरज आहे व तेथे कोविड…

error: Content is protected !!