Coronavirus update (11 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 384 नव्या रुग्णांची नोंद; 4 हजार 118 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 09 !
अलिबाग, दि.11: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 118 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 384 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…










