Month: January 2020

आदिवासी पाड्यांवरील मुलांना दाखविण्यात आला तानाजी चित्रपट !

राजे प्रतिष्ठान पनवेल यांचा कौतुकास्पद उपक्रम; प्रथमच सिनेमागृहात जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद !पनवेल दि.३०: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण…

मध्य रेल्वे मार्गावर पहिल्या एसी लोकलचा शुभारंभ ! 360 degree video

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.३०: या एसी लोकलचे खास महत्व म्हणजे याचे सारथ्य महिला मोटर वूमन मनीषा मस्के यांनी…

मीटरनुसार भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई !

कारवाईसाठी वायूवेग पथकाची निर्मिती !पनवेल दि.२८: मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. रिक्षा चालकांची मुजोरी वाढत असून भरमसाठ भाडे आकारणीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.…

उरण येथे 30 जानेवारी रोजी रोजगार मेळावा !

नवी मुंबई, दि. 27: महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल/रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, बोकडविरा, उरण जि.रायगड यांच्या…

केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती !

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक न घेता भुयारी मार्गाचे काम पूर्ण !

पनवेल दि.२५: भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिकांनी पोदीहून पनवेलला जोडणाऱ्या पोदी येथील भुयारी मार्गाच्या कामा संदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला अखेर यश आले असून…

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक !

नवी दिल्ली, दि. 25 : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून…

खमंग मेजवानी – ” रायगड सरस “

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल मधील गुजराती शाळा मैदान या ठिकाणी रायगड सरस-विक्री व प्रदर्शन 2020 कार्यक्रमाचे आयोजन दि. १० ते…

पनवेल मनपा क्षेत्राच्या ग्रामपंचायतीतील ३२० कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणार – नगरविकासमंत्री !

मुंबई, २३:- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या ३२० कर्मचाऱ्यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात पनवेल मनपाक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या…

तान्हाजी चित्रपटावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केली शिवरायांची आरती !

रत्नागिरी, ता. २३: अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रत्नागिरीमध्ये या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल जात असून आज दुपारच्या शो दरम्यान…

You missed

error: Content is protected !!