St. Wilfred’s College of Law: कॉलेजच्या अँटी-रॅगिंग समितीवर ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची नियुक्ती !
पनवेल दि.७: पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अवनी मिस्त्री यांनी ६…










