Category: लाईफस्टाईल

Ambenali Ghat closed: दरड कोसळल्याने महाबळेश्वर पोलादपूर मार्ग पाच दिवस वाहतुकींसाठी बंद

अलिबाग दि.११: आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर पोलादपूर मार्ग पाच दिवस वाहतुकींसाठी बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले…

जिल्ह्यातील ४ शेतक-यांना ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देऊन केले सन्मानित;’शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केलेच पाहिजे’ – मिलिंद अष्टीवकर !

पाली दि.९: आताच्या डिजिटल युगात प्रत्येकजण घराबाहेर पडून नोकरी धंदा करतोय पण शेती करताना आमचा तरुण दिसत नाही. आता दिसताहेत ते त्या तरुणाचे आई वडील. पण आई वडिलांनंतर शेतीचे काय…

खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.९: खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खारघर परिसरातील दारू विक्री परवाना रद्द करून…

कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्र घरत !

उलवे, ता. ८ (कृष्णा पाटील) : ‘कामगारांच्या अनेक संघटनांनी, नेत्यांनी संघर्षातून, देशव्यापी लढ्यातून जे हक्क मिळविले होते, त्यावर भाजप सरकार आता वरवंटा फिरवत आहे, हे अत्यंत संतापजनक आहे. सरकार गेल्या…

आज ८ जुलै @जागतिक ऍलर्जी दिन !

ऍलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दल आपल्याला वावडं असणं. एखादी वस्तू, गोष्ट, परिस्थिती बद्दल येणारी अहितकारक प्रतिक्रिया म्हणजे ऍलर्जी होय. याच ऍलर्जी बाबत जनजागृती व्हावी म्हणून आज सर्वत्र ‘जगातील ऍलर्जी प्रतिबंधक’…

पुढच्यावर्षी आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीराने !

ठाणे दि.७: यावर्षींची आषाढी देवशयनी एकादशी रविवार ६ जुलै रोजी संपन्न झाली. पुढच्यावर्षी सन २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्याने आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीरा म्हणजे शनिवार २५ जुलै…

रायगड जिल्ह्यातील कोरलाई समुद्रात संशयास्पद बोट; बोट दिसल्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षा वाढवण्यात आली !

अलिबाग दि.७: रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलईमध्ये खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली…

Rotary Club Of Panvel Industrial Town: पदग्रहण सोहळा थाटात संपन्न !

अध्यक्षपदी निलेश पोटे तर सचिवपदी हितेश राजपूतपनवेल दि. ६ : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांची निवड झाली असून सचिवपदी हितेश राजपूत हे सन २०२५- २६…

अलिबाग-वडखळ मार्गावर दर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद !

रायगड दि.५ : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या मार्गावर दर शनिवार व रविवार जड-अवजड…

तळोजातील गुंड नवी मुंबईतून हद्दपार; गुंड मन्सूर पटेलवर पोलिस उपायुक्तांची कारवाई !

पनवेल दि.३: तळोजा आणि खारघर परिसरात दहशत पसरवून सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माँण करणारा गुंड मन्सूर इब्राहिम पटेलला (वय ५२ ) नवी मुंबई पोलिसांनी ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.…

error: Content is protected !!