Panvel Cultural Centre: राज्यस्तरीय कथक नृत्य स्पर्धा; तेजस्विनी झवेरी, अनुष्का परुळेकर आणि क्षितिजा बाम विजेत्या !
पनवेल दि.७: बालनृत्यांगनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कथक या नृत्यप्रकाराविषयी जनजागृती निर्माण करणे व कथकचा प्रसार करणे या उद्देशाने पनवेल कल्चरल सेंटरने सलग दुसर्या वर्षी राज्यस्तरीय सोलो कथक नृत्य स्पर्धेचे…










