Category: मुख्य पृष्ठ

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा दिमाखदार सोहळा; शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड शिवमय !

रायगड दि. ६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर आज इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे भोसले आणि…

ऐतिहासिक श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराचा ३३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

पनवेल दि.४: पनवेलमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कापड बाजार, जोशी आळी येथील प्रसिद्ध व पुरातन ‘श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थान’चा ३३१ वा वर्धापनदिन आज अत्यंत उत्साही…

पनवेलमध्ये ७ जूनला रक्तदान शिबीर; ‘केडीएजीबी’ ग्रुप आणि ओरियन मॉलचा उपक्रम !

पनवेल दि.४: उन्हाळ्याच्या दिवसांत जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन, शासकीय आवाहनाला प्रतिसाद देत पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘केडीएजीबी’ (KDAGB) ग्रुप आणि ओरियन मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,…

उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे निधन !

पनवेल दि.३: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू आणि आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांचे काका, प्रसिद्ध उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.पनवेल…

पनवेल मधील श्रीराम जोशी यांचे २७५ वे प्लेटलेट दान, शेकडो रुग्णांना जीवदान !

पनवेल दि.०३: आतापर्यंत २७५ वेळा प्लेटलेट दान करून एका सामान्य नागरिकाने समाजासमोर दातृत्वाचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. ‘गणपती बाप्पाच्या कृपेमुळे आणि अनेकांच्या आशीर्वादांमुळेच मी या टप्प्यापर्यंत…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा वर्षाव !

पनवेल दि.०२ (हरेश साठे) : दानशूर व्यक्तिमत्व आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे थोर समाजसेवक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे अर्थात अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण केली.…

Ramsheth Thakur’s Amrit Mahotsav Year: ‘स्वर संध्या’ सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांना केले मंत्रमुग्ध !

पनवेल दि.०२ (हरेश साठे) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘स्वर संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाने पनवेल परिसरातील संगीतप्रेमी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.…

महाराष्ट्राचा मान जागतिक व्यासपीठावर! राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत ‘आयएलओ’ परिषदेसाठी जिनिव्हाकडे रवाना !

पनवेल दि.०१: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) तर्फे जागतिक परीषदेचे १ जून ते १२ जून २०२६ रोजी जिनिव्हा (स्विझर्लंड) येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातून कंपनीचे मालक, देशाचे कामगार…

Panvel Mahanagar Press Club: उन्हा-पावसापासून होणार रक्षण; पनवेल महानगर प्रेस क्लबतर्फे वाहतूक पोलिसांसाठी निवारा केंद्र !

पनवेल दि.२९: आजच्या धावपळीच्या युगात.. वाढणारी वाहनांची वर्दळ… होणारी ट्रॅफिक.. आणि त्यावर नियंत्रण करण्याकरिता वाहतूक पोलीस हे नेहमीच उन्हात पावसात रस्त्यावरती आपलं कर्तव्य बजावत असतात. पण अश्या पनवेल वाहतूक कर्मचाऱ्यांना…

Kokan Marathi Sahitya Parishad: लोकनेते रामशेठ ठाकूर साहित्यिक आणि लोक कलावंतांमध्ये रमणारा लोकनेता – पानिपतकार विश्वास पाटील

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कोकण मराठी साहित्य परिषदेला २५ लाखाची देणगी जाहीरपनवेल दि.२७: साहित्यिक आणि लोककलावंतांमध्ये मनापासून रमणारे लोकनेते, असे गौरवोद्गार पानिपतकार तथा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

You missed

error: Content is protected !!