निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च !
पनवेल, दि.२२ (संजय कदम) आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या…









