Category: मुख्य पृष्ठ

लोकमुद्रा जनहित पार्टीचा शपथनामा प्रसिद्ध !

पनवेल, दि.7: 188 पनवेल विधानसभा निवडणूक 2024 चे लोकमुद्रा जनहित पार्टीचे उमेदवार कांतीलाल कडू यांच्या पक्षाचा शपथनामा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला आहे.लोकमुद्रा जनहित पार्टीचे पक्षाध्यक्ष व उमेदवार कांतीलाल कडू…

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजपात !

पनवेल दि.७: पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकास कामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला.…

सह्याद्रीच्या दरिखोऱ्यात माथेरानच्या राणीने अखेर शीळ फुंकले

विश्रांतीनंतर माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत धावलीमाथेरान दि,६ (मुकुंद रांजणे) माथेरानच्या राणीने अखेर पुन्हा येकदा सह्याद्रीच्या डोंगररांगेत शीळ फुंकले आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी मान्सून काळात विश्रांतीसाठी गेलेली माथेरानची राणी तब्बल पाच महिन्याच्या…

‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’; माता-बहिणीकडून जोरदार स्वागत !

पनवेल दि.६: राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी…

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात १ लाखांहून अधिक मतदान केंद्र !

मुंबई, दि. 6 : विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात…

बेकायदेशीर गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट; भंगारपाडा येथील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

कळंबोली दि.५ (दीपक घोसाळकर): पनवेल जवळील भंगार पाडा गावालगत विस हजार किलोग्रॅम वजनाच्या गॅस टँकर मधून व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये थेट गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटाने भंगार…

राज्यात ८५ वर्षांवरील १२ लाखांहून अधिक मतदार !

मुंबई, दि.५ : राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी…

महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा !

पनवेल दि.५: पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.भाजप,…

निवडणूक भरारी पथकाची कारवाई; ३ लाख ४९ हजार रुपयांची रोकड जप्त !

पनवेल दि.०५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथक ने आज सकाळी ०८:००…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;अंतिम मतदार यादी प्रसिध्द;जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ

रायगड दि.05:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी…

You missed

error: Content is protected !!