राज्यात ‘महाराजस्व अभियान’ जोमाने राबवणार; राज्य समन्वयक आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली पुढील दिशा !
पनवेल ता.22: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांमधील समन्वय आणि व्यापक जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या…










