पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ; २०० हुन अधिक जणांनी केले गीतेतील श्लोकांचे लयबद्ध पठण
पनवेल दि.१७: लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ उत्साहात…








